¡Sorpréndeme!

Delhi Riots| हनुमान जयंतीला घडलेल्या घटनेमुळे दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात तणावपूर्ण वातावरण |Sakal

2022-04-19 311 Dailymotion

Delhi Riots| हनुमान जयंतीला घडलेल्या घटनेमुळे दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात तणावपूर्ण वातावरण |Sakal

दिल्लीतील जहाँगीरपुरी प्रकरण, एकाच कुटुंबातील ५ जणांना अटक
मशिदीसमोर जाऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानं दिल्लीत दंगल?
दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात शोभायात्रेवेळी मुस्लिम समाज बांधवांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. शनिवारी हनुमान जयंतीला घडलेल्या घटनेमुळे दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.जहांगीरपुरी परिसराला आता छावणीचं रुप आलंय.दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या १४ पथकांकडून तपास केला जातोय. झालं असं की, हनुमान जयंतीला दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात हिंदू भाविकांची शोभा यात्रा निघालेली. ही यात्रा याच परिसरातील मशिदीसमोर आली आणि त्यावेळी झालेल्या दगडफेक आणि गोळीबारानं दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचं बोललं जातंय.